गणेश मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात उतरलेली 5 मुले पाण्यात बुडल्याची घटना उघडकीस आली आहे. यापैकी दोन मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. तर, उर्वरित तिघ जण बेपत्ता आहेत. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. ट्वीट-
गणेश मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात उतरलेली ५ मुले बुडण्याची दुर्दैवी घटना आज वर्सोवा जेटी येथे घडली. २ मुलांची स्थानिकांनी सुटका करून त्यांना कूपर रुग्णालयात पाठवले, तर उर्वरित तिघांचे बचावकार्य अग्निशमन दलातर्फे अद्याप सुरू आहे.#MyBMCUpdates pic.twitter.com/totR7xcxQC
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)