राज्य शासनाच्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण 2002 उमेदवारांना महाराष्ट्र दिन निमित्ताने नियुक्तीपत्रं दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पालकमंत्र्यांच्या हस्ते 10 जणांना प्रातिनिधिक स्वरूपात ही प्रमाणपत्रं दिली जातील. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना 2-3 मे दिवशी प्राधिकाऱ्यांमार्फत नियुक्तीपत्रे दिली जातील.
राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण २००२ उमेदवारांना #महाराष्ट्रदिन निमित्ताने नियुक्तीपत्रे देण्यात येतील. जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येकी १० उमेदवारांना तर उर्वरित उमेदवारांना २ व ३ मे रोजी प्राधिकाऱ्यांमार्फत नियुक्तीपत्रे दिली जातील. pic.twitter.com/tRUsnTRLqR
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)