मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराचं नाव बदललं असुन जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या नव्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून मंकीपॉक्स आजाराचं नाव बदलून मपॉक्स असं करण्यात आलं आहे. सध्या तरी मंकीपॉक्स आणि मपॉक्स ही दोन्ही नावं वापरता येणार आहे. पण एक वर्षानंतर टप्प्याटप्प्याने मंकीपॉक्स हे नाव सोडून मपॉक्स या नावाचा वापर करण्यात येईल, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Following consultations, WHO will begin using a new term for “#monkeypox” disease: '#mpox'.
Both names will be used simultaneously for one year while 'monkeypox' is phased out https://t.co/VT9DAdYrGY pic.twitter.com/Ae6zgkefPI
— World Health Organization (WHO) (@WHO) November 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)