World Health Organization च्या कॅन्सर रिसर्च आर्म कडून aspartame या आर्टिफिशिएल स्वीटनरमुळे कॅन्सरचा धोका असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यांच्यामध्ये जगभर प्रामुख्याने सॉफ्ट ड्रिंक्समध्ये वापरलं जाणारं हे स्वीटनर लिव्हर कॅन्सरचा धोका वाढवतो. रक्तप्रवाहामध्ये हा पदार्थ शोषला जात नसल्याने WHO च्या अंतर्गत असल्याने अन्य एका संस्थेने एका दिवसात एस्पार्टम सुरक्षितपणे किती प्रमाणात सेवन केले जाऊ शकते याबद्दलचे मार्गदर्शन बदलणार नसल्याचेही जाहीर केले आहे. सध्या WHO च्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या 40 मिलीग्राम प्रति किलोग्रॅमच्या दैनंदिन मर्यादेत वापरण्यासाठी aspartame सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)