लैंगिक संबंध अनेकदा चांगल्या रात्रीच्या विश्रांतीसाठी अनुकूल म्हणून चित्रित केले जाते, परंतु शास्त्रज्ञांनी या दुव्याचे परीक्षण केले नाही. पण आता अभ्यासाच्या लेखकांनी त्याबाबतचा अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षणात 53 प्रौढांना त्यांच्या झोपेच्या सवयींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांमध्ये झोपेची गुणवत्ता, सेक्स आणि ऑर्गॅझम आणि झोपेच्या औषधांचा वापर यासारख्या समस्यांचा समावेश करण्यात आला होता. इंडियानापोलिसमध्ये या आठवड्यात झालेल्या SLEEP 2023 वार्षिक बैठकीत सादर केलेल्या नवीन सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे.
पहा ट्वीट
Sex is as good as — or better than — a sleeping pill: new study https://t.co/XKFFpUxSuz pic.twitter.com/Ps5zQo15An
— New York Post (@nypost) June 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)