कोरोना संकटातून आता जग थोडा मोकळा श्वास घेत असताना जगभरात मंकिपॉक्सचे रूग्ण वाढत आहेत. मंकिपॉक्स हा वायरस द्वारा पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे. भारतातही या आजाराचे 9 रूग्ण आढळले असून लोकांनी चिंता करण्यापेक्षा काळजी घेण्याचं आवाहन भारत सरकार कडून करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Stay alert, stay safe!
Learn more about the symptoms and treatment for #Monkeypox.
Learn more here https://t.co/4uKjkY53cL pic.twitter.com/gmBYDckfEJ
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)