सिरम  इन्स्टिटूटचे (Serum Institute)  सीईओ (CEO) आदर पूनावाला (Aadar Poonawala) यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया (Health Minister Mansukh Mandaviya) यांची भेट घेतली. दरम्यान मनसुख मांडवीया बरोबर मंकीपॉक्सच्या लसीबाबत (Monkeypoc Vaccine) चर्चा झाली असल्याचे आदर पुनावाला यांनी सांगितले. तसेच सध्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये मंकीपॉक्सच्या लसीवर संशोधनास सुरुवात झाली आहे आणि गरज पडल्यास कोरोना (Corona) पाठोपाठ मंकीपोक्सची लस देखील आम्ही घेवून येवू, अशी माहिती आदन पूनावाला यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)