16 जुलै हा सर्पदिन आहे. याचं औचित्य साधत आज IFS Parveen Kaswan यांनी साप आणि त्याच्या विषारी पणाबद्दल समज-गैरसमज दूर करणारे एक खास ट्वीट केले आहे. त्यांच्यामते, 7% साप venomous असतात तर 0% जवळसाप poisonous असतात.
☝🏽☝🏽 that is not a joke. It’s just in plain language. When you eat an animal or anything and it is toxic, you call it poisonous. When animal bite you and release toxins in blood stream it is venomous.
7% of snake are venomous. Close to 0% are poisonous.
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)