जगभरात 50 हून अधिक देशांमध्ये 1 जून हा दिवस वर्ल्ड मिल्क डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत दूधाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. दूध हे पूर्णअन्न मानलं जातं. त्यामुळे लहाँ मुलांच्या सर्वांगिण विकासासोबत वृद्धांना पोटभरीसाठी दूध हे वेगवेगळ्या स्वरूपात दिलं जातं. आज दूध दिवसाच्या निमित्ताने त्याच्या शक्तीचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही काही ग्रिटिंग्स, कोट्स, स्लोगन तुम्ही शेअर करू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)