अमूल दूध कडून आता दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अमूल म्हशीचं दूध, गाईचं दूध सोबतच Amul Standard, Amul Gold, Amul Slim n Trim, Amul Chai Mazza, Amul Taaza यांच्या दरात दोन रूपयांची वाढ करण्यात आली आहे. अमूलचे नवे दूधाचे दर 1 मे 2025 पासून लागू करण्यात येणार आहेत.
अमूलच्या दूध दरात वाढ
Amul revises the price of Amul Standard, Amul Baffalo Milk, Amul Gold, Amul Slim n Trim, Amul Chai Mazza, Amul Taaza and Amul Cow Milk; prices go up by Rs 2. This comes into effect from tomorrow morning, 1st May 2025. pic.twitter.com/4NCalmJWPE
— ANI (@ANI) April 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)