गणेशोत्सवामध्ये  भाद्रपद शुद्ध पंचमीचा दिवस हा ऋषिपंचमी म्हणून साजरा केला जातो. या  निमित्ताने महिला खास व्रत करतात. संतांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. त्यासोबतच घराघरामध्ये ऋषिपंचमी एक विशेष भाजी बनवली जाते. या दिवशी व्रत ठेवणार्‍या महिला बैलाच्या मेहनतीच्या शिवाय तयार  होणारे अन्नपदार्थ आहारात  घेतात. त्यामुळे ऋषीपंचमीच्या नैवेद्यामध्येही तशाच खास भाज्यांचा समावेश केला जातो.

ऋषीपंचमी भाजी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)