मुंबई मध्ये सर्वात श्रीमंत अशी ओळख मिरवणार्‍या जीएसबी मंडळ किंग्स सर्कलचा यंदाचा गणपती मंडपामध्ये विराजमान झाला आहे. 69 किलो सोनं आणि 336 किलो चांदीने यंदा गणराt याला सजवण्यात आलं आहे. या बाप्पाचं विलोभनीय रूप उद्या गणेश चतुर्थी पूर्वी होणार्‍या पूजे आधी शेअर करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान मंडपामध्ये हा गणपती भाविकांना दर्शन देणार आहे.  नक्की वाचा: Ganeshotsav 2023: GSB Seva Mandal, King's Circle चा यंदा विमा 360 कोटींचा.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)