Happy Bhogi Wishes in Marathi: मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. सवाष्ण बायका आजच्या दिवशी सुगड पुजून मकरसंक्रांतीच्या सणाच्या आनंंदाला सुरूवात करतात. आजच्या दिवशी काळे कपडे देखील घालण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायणाला सुरूवात होते त्यामुळे या सणाने आनंदात नववर्षातला पहिला सण साजरा केला जातो. एकमेकांना भोगी सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)