गणेशोत्सवास आज ज्येष्ठा नक्षत्रामध्ये गौराई अर्थात पार्वतीचं पूजन करण्याची प्रथा आहे. काही घरात एक तर काही घरात दोन गौराईंचं आगमन होतंं. विधिवत त्यांची पूजा होते आणि बाप्पासोबत दर्शनाला त्या खुल्या केल्या जातात. गौराई म्हणजे गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी आलेली त्याची आई म्हणून ती 'माहेरवाशिण' या संबंधाने आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया माहेरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतात. मग आजच्या या सवाष्ण महिलांसाठी खास असलेल्या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या देखील मैत्रिणींना देण्यासाठी ही खास शुभेच्छापत्रं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)