गणेशोत्सव आला की मुंबईत (Mumbai) उत्सवचं! विविध गणेश मंडळाच्या बाप्पाची पंडालात येण्याची लगबग सुरु झाली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सगळे मंडळ सज्ज आहेत. तरी मुंबईती प्रसिध्द गणपती मंडळापैकी एक  चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpokali Cha Chintamani) मंडळाकडून विविध स्पर्धांचं आयोजन आले आहे. यात फोटोग्राफी (Photography), व्हिडीओग्राफी (Videography) व रील स्पर्धेचा (Reel Competition) समावेश आहे.  स्पर्धेचा विषय चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन 2022 असा असणार आहे. तरी भाविकाकडून उत्सफूर्त प्रतिसाद देण्यात यावा अशी मंडळाकडून घोषणा करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)