10 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाचा आजचा आठवा दिवस. गणरायाचे आगमन होऊन बघता बघता सात दिवस कसे गेले समजलेही नाही. यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सरकारने अनेक निर्बंध घातले त्यामुळे गणपतीचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा होत आहे. या दहा दिवसांमध्ये मंडळांमध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेण्याची परवानगी नाही, त्यामुळे मुंबईतीलसह देशातील प्रसिद्ध गणपती लालबाग राजाच्या मंडळाने भाविकांसाठी लाईव्ह स्ट्रिमिंगचे आयोजन केले आहे. यामुळे भाविकांना ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.

या ठिकाणी घेऊ शकता लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)