अयोध्यमध्ये राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आजची पहिलीच राम नवमी आहे. भगवान श्रीरामांचा हा जन्मोत्सव असल्याने दुपारी 12.16 च्या सुमारास 5 मिनिटांसाठी सूर्य किरणांचा अभिषेक होणार आहे. यासाठी खास योजना करण्यात आली आहे. भाविकांना सुकरपणे हा क्षण पाहता यावा म्हणून खास सोय केली होती. तर राम मंदिराचे उर्वरित काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. अशी माहिती Ram Mandir Nirman Samiti Chairman Nripendra Misra यांनी दिली आहे. Ram Navami 2024: जम्मू कश्मीरच्या माता वैष्णव देवी मंदिर ते मुंबईत इस्कॉन मंदिरात शोभायात्रा; रामनवमीचं देशभर जल्लोषात सेलिब्रेशन
पहा ट्वीट
#WATCH | Ayodhya, UP: On Lord Ram's 'Surya Tilak' on Ram Navami, Ram Mandir Nirman Samiti Chairman Nripendra Misra says, "We have ensured the facilitation Lord Ram's 'Darshan' for all the devotees visiting here on Ram Navami... We are practising that the sun rays fall on Lord's… pic.twitter.com/zrgjqVySx7
— ANI (@ANI) April 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)