Ram Navami 2024: जम्मू कश्मीरच्या माता वैष्णव देवी मंदिर ते मुंबईत इस्कॉन मंदिरात शोभायात्रा; रामनवमीचं देशभर जल्लोषात सेलिब्रेशन

आज राम नवमी निमित्त मुंबईतील जुहूच्या इस्कॉन मंदिरात शोभायात्रा निघाली होती तर अयोद्धेमध्ये भाविक मोठ्या संख्येने आले आहेत.

Ram Navami 2024: जम्मू कश्मीरच्या माता वैष्णव देवी मंदिर ते मुंबईत इस्कॉन मंदिरात शोभायात्रा; रामनवमीचं देशभर जल्लोषात सेलिब्रेशन
Ram Navami 2024 | File Image

देशभर आज राम नवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अयोद्धेमध्ये राम मंदिर उभं राहिल्यानंतर यंदाची ही पहिलीच राम नवमी असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. राम नवमी निमित्त आज देशभर विविध मंदिरांमध्ये आजचा दिवस मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जात आहे. आज राम नवमी निमित्त मुंबईतील जुहूच्या इस्कॉन मंदिरात शोभायात्रा निघाली होती तर अयोद्धेमध्ये भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. जम्मू कश्मीरच्या माता वैष्णवदेवीच्या मंदिरामध्येही राम नवमीचा सोहळा साजरा होत आहे.

मुंबई जुहू इस्कॉन

अयोध्येत राम लल्लांवर अभिषेक

जम्मू कश्मीर वैष्णवदेवी मंदिर

बेंग़लूरू

हनुमान गढी अयोध्या

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2024 08:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).