Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात माळीनगर मध्ये पार पडला उभं रिंगण सोहळा

17 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने सध्या अनेक वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.

Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात  माळीनगर मध्ये पार पडला उभं रिंगण सोहळा
Pandharpur Wari | Representational Image (Photo Credits: File Image)

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात  माळीनगर मध्ये उभं रिंगण सोहळा पार पडला आहे. जसा आषाढी एकादशीचा दिवस जवळ येत आहे तशी वारकर्‍यांमध्ये पंढरीत विठू दर्शन घेण्याची उत्सुकता वाढली आहे. 17  जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने सध्या अनेक वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. 16 जुलै पर्यंत सार्‍याच पालख्या पंढरपूरात दाखल होणार आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2024 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).