भाद्रपद चतुर्दशीचा दिवस हा अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. गाजत वाजत गणपतीचं आगमन झाल्यानंतर आता त्याच्या विसर्जनाचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. घरगुती आणि सार्वजनिक मंडळामधील गणपती अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जित केले जातात. दहा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर जड अंतकरणाने गणरायाला निरोप देण्याचा हा दिवस भावूक करणारा असतो पण बाप्पा वर्षभराने पुन्हा येणार आहे या आशेने आज त्याला निरोप देताना ही शुभेच्छापत्रं तुमच्या गणेशभक्त मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा.
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा





('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)