Youtuber TTF Vasan Injured: तामिळनाडूमध्ये बाईक स्टंट करताना, एक युट्यूबर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तामिळनाडूतील कांचीपूरमजवळ बाईक स्टंट करताना टीटीएफ वासन, जो मोटोव्हलॉगर आहे तो जखमी झाला. चेन्नई-बेंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बाईक स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुचाकीचा स्टंट चुकला आणि या घटनेत मोटोव्हलॉगर जखमी झाला. युट्युबरने दुचाकीचा तोल गेल्या मुळे त्याचा अपघात झाला.
BREAKING: Popular YouTuber #TTFVasan met with an accident. pic.twitter.com/3UEuasmnFg
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) September 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)