कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election) प्रचार आता शिगेला पोहचला असून प्रत्येक पक्ष लोकांची मते मिळावित म्हणून प्रयत्नशील आहे. परंतू अशातच भाजप नेत्याचे (BJP Leader) एक वादग्रस्त वकत्व्य समोर आले आहे. भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी शिवमोग्गा येथील वीरशैव-लिंगायत सभेत धर्म परिवर्तनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले की 'आम्हाला एकही मुस्लिम मत नको," दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
"We don't want even a single Muslim vote," said BJP leader and former Karnataka minister KS Eshwarappa speaking on the issue of religious conversion at a Veerashaiva-Lingayat meeting in Shivamogga yesterday. pic.twitter.com/xe3v3M3Vdz
— ANI (@ANI) April 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)