Odisha Garment Shop Fire Video: ओडिशाच्या कटकच्या चौधरी बाजारातील एका कपड्याच्या दुकानात शुक्रवारी सकाळी आग लागली. आगीनंतर सर्वत्र धुर पसरले आहे. आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे  घटनास्थळी धाव घेतली.  आगीवर नियत्रंण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुकान जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. दुकानातील वस्तूंचे भरपूर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)