sports

⚡विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर चौथ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी?

By Nitin Kurhe

एका वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बीसीसीआयला कळवला आहे. तथापि, माजी कर्णधाराने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. जर असे झाले तर कसोटीतील क्रमांक-4 चे स्थान रिक्त होईल. कोहलीनंतर या स्थानासाठी सर्वात प्रबळ दावेदार श्रेयस अय्यर आहे.

...

Read Full Story