Uttar Pradesh Bribe: सीबीआयने उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये पासपोर्ट सहाय्यकासह दोन जणांना लाच घेताना अटक केली आहे. अभिषेक कुमार असे एका अधिकाऱ्यांचे  नाव आहे. फरहान हा पासपोर्ट सेवा अधिकारी यांने देखील लाच घेतल्या प्रकरणी अटक केली आहे. अभिषेक कुमार यांच्यावर 4 जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रा नोंदवण्यात आले आहे. मुझफ्फरनगर येथील मिर्झातीला परिसरातील रहिवासी आहे.

सीबीयाने बड्या चालकीने ऑनलाईन पध्दतीने  खोट्या नावाने पासपोर्ट साठी निवेदन केले. त्यानी सर्लव प्रकिया पार पाडल्या ३ जुलै रोजी बोलवण्यात आले होते. याचदरम्यान अभिषेक आणि फरहान यांनी ५००० रुपयांची लाच घेतली. आणि १० दिवसांच पासपोर्ट घरी येईल असे सांगितले.

सीबीयाने त्यांच्यावर ट्रॅप टाकला असे समजल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला. सीबीआयने त्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. दोघांचे काम तात्काळ बंद केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)