टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) आज 15 ऑक्टोबर रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, पैशासाठी नोकरी देण्याच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, टीसीएसने 16 कर्मचारी आणि 6 कंपन्यांना बडतर्फ केले आहे. याप्रकरणी कंपनीने एकूण 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Manohar Singh Passed Away: माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि काँग्रेस नेते मनोहर सिंग गिल यांचे निधन, दिल्लीत घेतला त्यांनी अखेरचा श्वास)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)