Leopard Dies: उत्तर प्रदेशातील संभळमध्ये एका बिबट्याला पकडण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी जीएसपी अनूज चौधरी जखमी झाले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना रसुलपूर धात्रा गावात घडली. जेव्हा एक बिबट्या घरात घुसला होता. घरातील लोकांनी वेळेवर स्व:ताचे प्राण वाचवले आणि माहिती वन विभागांना दिली होती. बचावकार्य सुरु असताना बिबट्याने एका पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला. दरम्यान ते जखमी झाले होते. बिबट्याला पकडण्यात आले तेव्हा  छोटा पंलग ्त्याचा अंगावर टाकण्यात आणि काही अधिकारी त्याच्यावर जोर देऊन उभे राहिले. दरम्यान बिबट्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)