सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये होणाऱ्या कारवाईवर बंदी घातली आहे. अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश समोर आल्यानंतर एनडीएमसीच्या महापौरांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू आणि त्यानुसार कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
Tweet
We will follow the SC order & take action accordingly, says Raja Iqbal Singh the Mayor of North Delhi Municipal Corporation after the Supreme Court ordered a status-quo on the demolition drive being conducted by the civic body in violence-hit Jahangirpuri, Delhi pic.twitter.com/gU8XqgcVvE
— ANI (@ANI) April 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)