कॉंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणूकांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर दिल्ली दरबारी आता मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? यावरून अनेक चर्चा झाल्या. अखेर आज KC Venugopal यांनी अधिकृत घोषणा करत Siddaramaiah कर्नाटक चे मुख्यमंत्री तर DK Shivakumar यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी असेल अशी माहिती दिली आहे. 20 मे दिवशी शपथविधी सोहळा होईल असेही त्यांनी जाहीर केले आहे. कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि लोकांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही याची हमी देण्यासाठी एकजूट आहोत.” असे ट्वीट करत डीके शिवकुमार यांनीही त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. Karnataka Assembly Election 2023: विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर DK Shivakumar झाले भावूक; पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार, Watch Video .
पहा ट्वीट
#WATCH | Siddaramaiah will be the Chief Minister of Karnataka and DK Shivakumar will be the only deputy CM, announces KC Venugopal, Congress General Secretary -Organisation. pic.twitter.com/q7PinKYWpG
— ANI (@ANI) May 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)