फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलीस आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्याच्या राहत्या घरी सागर बंगळ्यावर चौकशी करणार आहे. या चौकशीवरुन भाजपचं (BJP) राज्यभर आंदोलन करत आहे. दरम्यान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकरावर (MVA) टीका करत म्हणाले आहे की फडणवीस साहेबांना नोटीस देऊन महाविकास आघाडी सरकार स्वतःची कबर खोदत आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)