लोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान आहे. यासाठीची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून आजपासून जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचाही या दुसर्या टप्प्यामध्ये समावेश आहे. राज्यात अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी मध्ये मतदान होणार आहे. देशात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. नक्की वाचा: Amravati Lok Sabha Election: भाजपकडून अमरावतीतून नवनीत राणाला उमेदवारी जाहीर, बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष.
पहा ट्वीट
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ.
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.#Elections2024 @CEO_Maharashtra @ECISVEEP pic.twitter.com/8Nb4EzlHuI
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)