Happy B'day PM Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सचिन तेंडुलकरने दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा!
Happy Birthday PM Modi: आज, 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी आज अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
Happy Birthday PM Modi: आज, 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
Happy Birthday, Hon. PM @narendramodi ji. Wishing you a year full of good health and happiness.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 17, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2021 11:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

