BRICS 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) सद्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत आहे. यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत आहेत. सोबत अन्य देशाचे राष्ट्रपती सामिल आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) हे दोघे एका विषयावर चर्चा करत असताना दिसले. भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात संक्षिप्त चर्चा झाली. दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स शिखर परिषदेत चालताना दोघांनी संभाषण केले.''क्वात्रा यांनी सांगितले की, पीएम मोदींनी भारत-चीन सीमावर्ती भागातील वास्तविक नियंत्रण रेषेवर न सुटलेल्या मुद्द्यांवर कल्पना देण्यात आली. भारत-चीन सीमावर्ती भागातील पश्चिम सेक्टरमधील एलएसीवरील निराकरण न झालेल्या समस्यांबाबत प्रकाश टाकला."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)