Bangkok-Mumbai फ्लाईट मध्ये एअरलाईन्स कर्मचार्याचा स्विडिश प्रवाशाकडून विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. IndiGo Airlines च्या कर्मचार्याने तक्रार केल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती पण अंधेरी कोर्टाने त्याला जामीनही मंजूर केला आहे.
पहा ट्वीट
Mumbai: Swedish national arrested for allegedly molesting a crew member onboard a Bangkok-Mumbai flight, on Thursday after a complaint by IndiGo Airlines crew members. Arrested accused was granted bail by Andheri court on Friday. Further probe underway: Police
— ANI (@ANI) April 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)