अयोद्धेमध्ये 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सध्या त्याची लगबग सुरू असताना अनेक भाविक अयोद्धेत दाखल झाले आहे. लता मंगेशकर चौकामध्ये सांगलीचे सुनील कुंभार स्वेच्छेने रांगोळी काढुन परिसर सजवत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यासाठी चक्क डब्ब्याला छेद करत कमी वेळात रांगोळी पॅटर्न काढत असल्याने त्याची चर्चा रंगली आहे. 22 जानेवारी पर्यंत अयोद्धेत आकर्षक रांगोळ्या काढण्याच्या तयारीत ते सांगली वरून अयोद्धेला गेले आहेत. Shree Ramarpan by Lata Mangeshkar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले लता मंगेशकर यांच्या आवाजातील शेवटची रेकॉर्ड 'श्रीरामार्पण' श्लोक .

पहा  सुनील कुंभार यांची रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)