आरबीआयने (RBI) आयसीआयसीआय (ICICI) बँकेवर कडक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने बँकेला 12.19 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेवरही कडक कारवाई करण्यात आली असून, त्यांना 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकला 5.39 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला होता. कंपनीने बँकेच्या केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. (हेही वाचा: Right to Privacy: 'परवानगीशिवाय फोन संभाषण रेकॉर्ड करणे हे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन'; उच्च न्यायालयाचे निरीक्षण)
#RBI imposes monetary penalty of Rs 12.19 crore on #ICICIBank.
For the latest news and updates, visit: https://t.co/gXeGqKPzih pic.twitter.com/5gAEUGEplx
— BQ Prime (@bqprime) October 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)