राजस्थानच्या अजमेर रेल्वे स्थानकाजवळ Sabarmati-Agra Cantt ट्रेनचे चार डब्बे इंजिन सह रेल्वे रूळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेनंतर अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. समोरून आलेल्या ट्रेनसोबत टक्कर झाल्याने हा अपघात झाल्याचं वृत्त आहे. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. गुजरात मधून उत्तर प्रदेशात जात असताना हा रेल्वे अपघात झाला आहे. नक्की वाचा: Viral Video: जळगाव रेल्वे स्थानकावर रुळ क्रॉस करुन जाण्याच्या घाईत प्रवासी अडकले 2 गाड्यांच्या मध्ये; पहा हृद्याचा ठोका चुकणारा व्हीडिओ (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)