टेस्लाचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्वीटर (Twitter) कंपनी विकत घेतली आहे. यानंतर कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक सुचक ट्वीट केलं आहे. यापुढे सरकारी दबावामुळे भारतात विरोधकांचा आवाज दाबणार नाही. ट्वीटरचे मालक बदलल्यानंतर आता ट्वीटर द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध कारवाई करेल, वस्तुस्थिती अधिक मजबूतपणे तपासेल अशी आशा व्यक्त करणार ट्वीट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी  केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)