असम मध्ये  राहुल गांधींना Batadrava Than मध्ये सध्या प्रवेश नाकारल्यानंतर कॉंग्रेसने मंदिरासमोरच ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी 'रघुपती राघव..' भजन गात आपला निषेध नोंदवला आहे. दरम्यान दुपारी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर 3 नंतर त्यांनी मंदिरामध्ये यावं असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान राहुल गांधी यावर बोलताना 'आज केवळ एक 'व्यक्ती' मंदिरात जाऊ शकतो. यांची इच्छा आहे मी मंदिरामध्ये जाऊ नये. हे स्पष्ट आहे की त्यांना 'वरून' आदेश आला आहे.' असंही ते म्हणाले आहेत. Rahul Gandhi यांना असम मध्ये Batadrava Than मध्ये दर्शनाला जाण्यापासून रोखलं; पहा पुढे काय झालं (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)