भारतातील क्रूझ पर्यटनाला चांगली सुरुवात होणार आहे. भारतात आजपासून नदीतील सर्वात मोठं क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे क्रूझ नदीत चालणारं जगातील सर्वात मोठं क्रूझ असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवला असुन 'एमव्ही गंगा विलास' हे नदीवरील क्रूझ वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ झाले आहे.
पहा | पंतप्रधान @narendramodi यांनी एम व्ही गंगा विलास क्रूझला हिरवा झेंडा दाखवला.@shipmin_india@CMOfficeUP@tourismgoi pic.twitter.com/6tIiwH6IxP
— प्रसार भारती न्यूज सर्विस अँड डिजिटल प्लॅटफॉर्म (@PBNS_Marathi) January 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)