आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी धन्यवाद प्रस्ताव मांंडणार आहेत. दुपारी 2 वाजता ते संसदेमध्ये बोलणार आहेत. काल त्यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर त्यांचे आभार मानले आहेत. सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर, बजेट वर चर्चा होणार आहे.
PM @narendramodi will be speaking in the Rajya Sabha at around 2 PM today. He will be participating in the discussion on the Motion of Thanks on the President’s address.
— PMO India (@PMOIndia) February 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)