Raju Srivastava यांनी आज दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांचं जगाला सोडून जाणं मनोरंजन क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच कुटुंब  आणि चाहत्यांच्या दु:खामध्ये सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)