कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये Due Date नंतर पैसे जमा करणं Deduction नाही असं मत ITAT च्या मुंबई बेंच कडून देण्यात आला आहे. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एका प्रकरणी निर्णय देताना त्यांचं हे मत नोंदवलं आहे.
पहा ट्वीट
Payment Towards Employee’s Contribution To Provident Fund After Due Date Is Not Allowable As Deduction: ITAT https://t.co/IkfQA3gw5x
— Live Law (@LiveLawIndia) March 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)