आज मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यास १४ वर्ष पुर्ण झालेत. पण प्रत्येक भारतीयांच्या मनावर झालेल्या जखमा तेघाव जसच्या तसेच आहेत.  देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्यास चौदा वर्ष उलटून गेल्यानंतरही गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झालेली नाही. निष्पापांना न्याय मिळालेला नाही. संपूर्ण देशाच्या आठवणीत राहण्यासारखा ही भारताची काळा आठवण आहे. तरी हा दुर्दैवी दिवस लक्षात ठेवूनचं मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्लेखोरांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकार कटीबध्द आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)