ओला कडून Ola Cabs, Ola Electric, Ola Financial Services मध्ये 200 कर्मचार्यांची कपात होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. देशात महत्त्वाच्या शहरांमध्ये कॅब्सची सुविधा पुरवणारी ही कंपनी पुन्हा नोकर कपात करणार आहे. 2022 सप्टेंबर मध्ये पहिल्यांदा जेव्हा नोकरकपात झालेली तेव्हा ती सार्या विभागांमध्ये करण्यात आली होती.
पहा ट्वीट
Ride-hailing major #Ola started to #layoff 200 employees from its Ola Cabs, Ola Electric and Ola Financial Services verticals as part of the "restructuring" exercise.
The #layoffs, which were first announced in September last year, happened across the teams.@Olacabs pic.twitter.com/F9uihjI0wL
— IANS (@ians_india) January 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)