Viral Video: काही दिवसांपूर्वी एकाने ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतली होती. मात्र त्यात सातत्याने बिघाड होत होते. ग्राहताने कंपनीला वेळोवेळी स्कूटरमध्ये होत असलेल्या बिघाडांबाबत माहिती दिली. मात्र, कंपनीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. अखेर संतप्त ग्राहकाने थेट शोरूम गाठत शोरूम बाहेर बॉलीवूड गाणे "लुट गए" गायले. स्कूटर शोरूमपर्यंत आणण्यासाठी त्याने स्तूटर एका हातगाडीवर चढवली होती आणि ती ठकलत त्याने ती शोरूम पर्यंत आणली होती.
पोस्ट पहा
Sagar Singh bought an
OLA Electric Scooter.
The scooter had some issue or the other every day, and OLA didn’t provide any after-sales service.
So, Sagar loaded the scooter onto a trolley and protested by singing in front of the scooter showroom. 😝 pic.twitter.com/NzshT8Kdmc
— Pankaj Parekh (@DhanValue) August 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)