दिल्ली मध्ये डॉ. मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले आहेत. 92 वर्षीय सिंह यांचे 26 डिसेंबरला एम्स रूग्णालयात निधन झाले आहे. दरम्यान आज निगम बोध घाटावर आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शीख धर्मीय संस्कारांनुसार त्यांना मुखाग्नी देण्यात आला.
डॉ. मनमोहन सिंह पंचत्त्वात विलीन
VIDEO | Former PM Manmohan Singh cremated at Nigambodh Ghat, Delhi, with full state honours.
(Source: Third Party)#ManmohanSingh pic.twitter.com/zWZ4Dd1KhS
— Press Trust of India (@PTI_News) December 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)