बीएमसीने मुंबईतील सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूल सील केले आहे. या ठिकाणी 26 मुलांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आहे. ज्यापैकी चार मुले 12 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत तर उर्वरित 12-18 वर्षांच्या दरम्यानची आहेत. ही मुले सेंट जोसेफ आग्रीपाडा परिसरात राहतात.
Off which four children are below 12 years off age while the rest are between 12-18 years who would stay in the premises of St Josephs Agripada.
— Richa Pinto (@richapintoi) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)