social-viral

⚡कचरा टाकण्यासाठी डिलिव्हरी ॲपचा वापर; अजब प्रकार कॅमेऱ्यात कैद

By Krishna Ram

एका महिलेने आपल्या घरातील कचरा टाकण्यासाठी रॅपिडो आणि पोर्टर या डिलिव्हरी सेवांचा वापर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अजब प्रकारामुळे नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

...

Read Full Story