⚡व्हॅलेंटाईन वीक 2026: 7 फेब्रुवारीपासून प्रेमाच्या उत्सवाला सुरुवात; पहा संपूर्ण कॅलेंडर
By Krishna Ram
फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमाचा सण म्हणजेच 'व्हॅलेंटाईन वीक'चे वेध लागतात. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या प्रेम सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि संपूर्ण वेळापत्रक येथे पहा.